कृषि विभाग

ऊस विकास उपक्रम
  • 1) स्वतंत्र ऊस विकास विभाग.
  • 2) प्रशिक्षीत कर्मचारी वर्ग.
  • 3) ऊस बेणे पुरवठा.
  • 4) माती व पाणी परीक्षण सुविधा.
  • 5) हिरवळीची पीके (ताग,धैंचा) बियाणे पुरवठा.
  • 6) त्रिस्तरीय व प्रमाणित बेणेमळा कार्यक्रम.
  • 7) खते व औषधे विक्री केंद्र.
  • 8) ठिबक सुक्ष्म सिंचनसाठी बिनव्याजी अर्थसहाय्य.
  • 9) शेतकरी प्रशिक्षण अभ्यास दौरा कार्यक्रम.
  • 10) एकरी उत्पादन वाढीसाठी ऊस पीक स्पर्धेचे आयोजन
  • 11) भविष्यातील उपक्रम :-
    • अ) ऊस रोप वाटीका उभारणी प्रकल्प.
    • ब) द्रवरुप जैविक खते निर्मिती प्रयोगशाळा उभारणी
    • क) सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्प
    • ड) गांडुळ खत निर्मिती प्रकल्प
      • 12) ऊस तोडणी कार्यक्रम – ऊस जातीचे पक्वतेनुसार व लागण तारखेनुसार ऊस तोडणी कार्यक्रम काटेकोरपणे राबविला जातो.