आमच्या विषयी
विभाग
अहवाल
निविदा
शेतकरी पोर्टल
स्वतंत्र ऊस विकास विंग
VSI आणि CSRC Padegaon पासून सुधारित ऊस बियाणे वाण पुरवठा देखील शेतक-यांना वाजवी दर शेतीसाठी लागणारे साहित्य म्हणजे रासायनिक खते, कीटकनाशके कीटकनाशक पुरवठा.
तसेच माती आणि पाणी परीक्षण प्रयोगशाळा सुसज्ज.
देश पातळीवरील पारितोषिके :-
नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप शुगर फॅक्टरीज लि., नवी दिल्ली यांच्याकडून मिळालेले पुरस्कार
१) सन २०००-०१ हंगामासाठी चाचणी गळीत हंगामात जास्तीत जास्त गाळप केल्याचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार.
२) सन २००६-०७ हंगामासाठी उच्च साखर उतारा विभागातील देशातील उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार.
३) सन २००७-०८ हंगामासाठी देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार.
४) सन २००९-१० हंगामासाठी देशातील वसंतदादा पाटीलसर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार.
५) सन २०१०-११ हंगामासाठी देशातील वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार.
६) सन २०१२-१३ हंगामासाठी उच्च साखर उतारा विभागातील देशातील उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार.
७) सन २०१३-१४ हंगामासाठी उच्च साखर उतारा विभागातील देशातील उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार.
८) सन २०१५-१६ हंगामासाठी उच्च साखर उतारा विभागातील देशातील ऊस विकास द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार.
९) सन २०१७-१८ हंगामासाठी देशातील वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार.
१०) सन २०१९-२० हंगामासाठी देशातील वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार.
११) सन २०२१-२२ हंगामासाठी देशातील सर्वोत्कृष्ट ऊस विकास पुरस्कार.
१२) सन २०२२-२३ हंगामासाठी देशातील वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार.
१३) सन २०२३-२४ हंगामासाठी देशातील वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार.
राज्य पातळीवरील पारितोषिके :-
वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट, मांजरी बु. यांच्याकडून मिळालेले पुरस्कार
१) सन २००२-०३ हंगामासाठी मध्य विभागातील तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार.
२) सन २००६-०७ हंगामासाठी मध्य विभागातील तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार.
३) सन २००७-०८ हंगामासाठी मध्य विभागातील तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार.
४) सन २००७-०८ हंगामासाठी मध्य विभागातील उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन प्रथम क्रमांकाचा पुरस्कार.
५) सन २०१०-११ हंगामासाठी मध्य विभागातील तांत्रिक कार्यक्षमतेचा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार.
६) सन २०११-१२ हंगामासाठी मध्य विभागातील उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन प्रथम क्रमांकाचा पुरस्कार.
७) सन २०१४-१५ हंगामासाठी मध्य विभागातील उत्कृष्ट ऊस विकास पुरस्कार.
८) सन २०१५-१६ हंगामासाठी मध्य विभागातील तांत्रिक कार्यक्षमतेचा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार.
९) सन २०१६-१७ हंगामासाठी मध्य विभागातील उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार.
१०) सन २०१८-१९ हंगामासाठी सर्वोकृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार.
११) सन २०१९-२० हंगामासाठी मध्य विभागातील उत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार.
१२) सन २०२१-२२ हंगामासाठी मध्य विभागातील उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन प्रथम क्रमांकाचा पुरस्कार.
१३) सन २०२२-२३ हंगामासाठी मध्य विभागातील तांत्रिक कार्यक्षमतेचा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार.
१४)सन २०२३-२४ हंगामासाठी मध्य विभागातील सर्वोकृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार.
साखर कारखाना उद्योगातील अग्रेसर संस्था भारतीय शुगर, पुणे यांचा “बेस्ट ओव्हरऑल परफॉर्मन्स को-ऑपरेटीव्ह शुगर मील पुरस्कार”.
दैनिक नवभारत वृत्तपत्र समूह प्रस्तुत दैनिक नवराष्ट्राच्या वतीने राज्यात सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल "उत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार २००२१"