कामगार काल्याण योजना

ऊस विकास उपक्रम
  • 1) कामगारांसाठी उपाहारगृह.
  • 2) कामगारांसाठी विश्रांतीगृह.
  • 3) प्रथमोपचार बॉक्स.
  • 4) कामगार हा ग्रामीण भगतातुन येत असल्याने त्यांचे जीवन सुरक्षीत राहावे या उदेशाने प्रत्येक कामगरा चा एक लाख रुपये रक्क्मेचा रोड सेफ्टी व अपघाती मेडिक्लेम विमादेखील कारखान्याचे मार्फत उतरविणेत आलेला आहे.
  • 5) कामगराकरीता कारखान्यावरच अपघात निधी उभारण्यात आला असुन त्यातुन परिस्थीतीचे गांभीर्य विचारात घेऊन निधीतुन तातडीची मदत म्हणुन ठराविक रक्कम रोखीने दिली जाते.
  • 6) कारखान्यामार्फत प्रत्येक .
  • 7) कामगारांसाठी एलआयसी योजना अंतर्गत ग्रुप ग्रॅच्युइटी योजना.
  • 8) कामगारांना साखर उपलब्ध करून देणे.